ग्रामसभा दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9:00 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात ठेवण्यात आली आहे ◆ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांनी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन e-kyc करून घ्यावी

उपलब्ध लोकसेवा

सेवा हक्क अधिनियम अंतर्गत ग्रामपंचायतीकडून देण्यात येणा-या सेवांची माहिती व अर्ज प्रक्रिया

उपलब्ध लोकसेवा

जन्म नोंदणी व प्रमाणपत्र

गावाच्या हद्दीत जन्म झाला असल्यास २१ दिवसांच्या आत जन्म नोंदणी केली जाते व प्रमाणपत्र दिले जाते.

आवश्यक कागदपत्रे:
  • अर्ज
  • आई-वडील यांचे आधारकार्ड
  • आशा/अंगणवाडी कार्यकर्ती यांचा अहवाल
  • आवश्यकतेनुसार रुग्णालय कागदपत्रे
प्रक्रिया :
  • जन्म गावाच्या हद्दीत झाला असल्याची खात्री झाल्यावर नोंदणी केली जाते. प्राथमिक आरोग्य केंद्र येथे झालेल्या जन्माची नोंदणी त्याच ठिकाणी केली जाते.
शुल्क: पहिले प्रमाणपत्र मोफत त्यानंतर 20 रुपये
वेळ: 7 दिवस
मृत्यू नोंदणी व प्रमाणपत्र

गावाच्या हद्दीत मृत्यू झाला असल्यास २१ दिवसांच्या आत मृत्यू नोंदणी केली जाते व प्रमाणपत्र दिले जाते.

आवश्यक कागदपत्रे:
  • अर्ज
  • मयत व्यक्तीचे आधारकार्ड
  • आवश्यकतेनुसार रुग्णालय/पोलीस स्टेशन कागदपत्रे
प्रक्रिया :
  • मृत्यू गावाच्या हद्दीत झाला असल्याची खात्री झाल्यावर नोंदणी केली जाते.
शुल्क: पहिले प्रमाणपत्र मोफत त्यानंतर 20 रुपये
वेळ: 7 दिवस
विवाह नोंदणी व प्रमाणपत्र

विवाह नोंदणी अधिनियम 1998 नुसार विवाह नोंदणी केली जाते.

आवश्यक कागदपत्रे:
  • विवाहाचे ज्ञापन
  • वर-वधूचे जन्म प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • आधार/मतदार कार्ड/ड्रायविंग लायसन्स
  • रेशन कार्ड/वीजबिल/पासपोर्ट
  • लग्नपत्रिका
  • शपथपत्र
  • लग्नाचे फोटोग्राफ्स
  • पासपोर्ट फोटो (2)
  • तीन साक्षीदार फोटो (2)
  • घटस्फोट आदेश प्रत
  • पूर्वीच्या जोडीदाराचे मृत्यू प्रमाणपत्र
प्रक्रिया :
  • प्राप्त अर्ज व कागदपत्रे यांची छाननी केली जाते. खात्री झाल्यावर विवाह नोंदणी केली जाते.
शुल्क: विवाह नोंदणी शुल्क 50 ते 200 रुपये, प्रमाणपत्र शुल्क 20 रुपये
वेळ:
दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला

दारिद्र्य रेषेखालील असलेल्या यादीत नाव असल्यास दाखला दिला जातो.

आवश्यक कागदपत्रे:
  • अर्ज
प्रक्रिया :
  • यादीत नाव तपासून दाखला दिला जातो.
शुल्क: 20 रुपये
वेळ: 7 दिवस
नमुना नं 8 चा उतारा

नमुना नंबर 8 मधील स्वमालकीच्या मालमत्तेचा उतारा दिला जातो.

आवश्यक कागदपत्रे:
  • अर्ज
प्रक्रिया :
  • नमुना नं 8 रजिस्टरवरून नाव तपासून उतारा दिला जातो.
शुल्क: 20 रुपये
वेळ: 5 दिवस
थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र

ग्रामपंचायत करांची येणे बाकी नसल्यास प्रमाणपत्र दिले जाते.

आवश्यक कागदपत्रे:
  • अर्ज
प्रक्रिया :
  • नमुना नं 9 रजिस्टरवरून नाव तपासून प्रमाणपत्र दिले जाते.
शुल्क: 20 रुपये
वेळ:
निराधार असल्याचा दाखला

कुटुंब प्रमुखाच्या मृत्यूनंतर कुटुंब प्रमुख नसल्याचा दाखला दिला जातो.

आवश्यक कागदपत्रे:
  • अर्ज
  • कुटुंब प्रमुख मृत्यू प्रमाणपत्र
प्रक्रिया :
  • चौकशी व खात्री करून प्रमाणपत्र दिले जाते.
शुल्क: निःशुल्क
वेळ: 20 दिवस

अर्ज प्रक्रिया

1

अर्ज सादर करा
विहीत नमुन्यात ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज सादर करा.

2

अर्ज व कागदपत्रे पडताळणी
ग्रामपंचायत कार्यालयात प्राप्त अर्ज व कागदपत्रे यांची पडताळणी होईल.

3

प्रमाणपत्र वितरण
पात्र अर्जदारास विहीत कालमर्यादेत प्रमाणपत्र दिले जाईल.

अर्ज नमुना डाउनलोड करा

जन्म मृत्यु अनुपलब्धता अर्ज
लोकसेवा अर्ज
विवाहनोंदणी अर्ज

अर्ज व कागदपत्रे यांची पडताळणी होईल.

3

प्रमाणपत्र वितरण
पात्र अर्जदारास विहीत कालमर्यादेत प्रमाणपत्र दिले जाईल.

अर्ज नमुना डाउनलोड करा

जन्म मृत्यु अनुपलब्धता अर्ज
लोकसेवा अर्ज
विवाहनोंदणी अर्ज

कर भरणा QR Code

QR Code उपलब्ध नाही.